Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Urban news
Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Urban news
Blog Article
भारत संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ (विजेता संघ)
ऑस्ट्रेलिया मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे मार्च २०१२ दरम्यान बांगलादेशमध्येपार पडलेल्या २०१२ आशिया कप स्पर्धेसाठी कोहलीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत पत्रकांशी बोलताना म्हणाले, "कोहली ज्याप्रकारे खेळला त्याबद्दल त्याला सलाम. आपण आता भविष्याकडे पहायला सुरुवात करायला हवी. कोहली भविष्यात कर्णधार होऊ शकतो असं निवड समिती आणि मंडळाला वाटतं"[१४३] स्पर्धेदरम्यान कोहली खूपच चांगल्या भरात होता. ११९ च्या सरासरीने ३५७ धावा करून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अग्रभागी होता.[१४४] त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात १०८ धावा केल्या आणि भारताचा ५० धावांनी विजय झाला.[१४५] दुसऱ्या सामन्या मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव झाला, ज्यात त्याने ६६ धावा केल्या.
त्याचा वन-डे कारकिर्दीमधील हा सर्वोच्च स्कोअर आहे.
[४५] त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या.[४६] तो एक भक्कम शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे. तो त्याची शरिरीक क्षमता त्याच्या खेळात वापरतो read more आणि त्याला त्याच्या कौशल्याची जोड देतो. “
मेरी कोम, विजेंदर सिंग, आणि सुशील कुमार (२००९)
बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय व आशियाई कर्णधार
पहिला पर्याय असणाऱ्या खेळाडूंना मे-जून २०१० दरम्यान होणाऱ्या श्रीलंका आणि झिंबाब्वे विररुद्धच्या त्रिकोणी मालिकेमधून वगळण्यात आल्यामुळे रैनाची कर्णधार म्हणून तर कोहलीची उपकर्णधार म्हणून निवड झाली. कोहलीने दोन अर्धशतकांसह ४२.०० च्या सरासरीने १६८ धावा केल्या,[८१] परंतु चार सामन्यांपैकी तीन मध्ये पराभव झाल्याने भारत स्पर्धेतून बाद झाला. मालिकेदरम्यान, कोहली भारतातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[८२] त्याने हरारे येथे झिंबाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि नाबाद २६ धावा केल्या.
[३००][३१७][३१८] २०१२ मध्ये, कोहली नमूद करतो की तो त्याच्या आक्रमकतेला आवर घालण्याचा प्रयत्न करत आहे परंतु "खेळतील ताण आणि काही विशिष्ट प्रसंगी आक्रमकतेला आवर घालणे अवघड जाते."[३१९]
भारत
विराट कोहलीची ही खेळी ऐतिहासिक असतानाच त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. कोहली आता आयपीएलमध्ये सर्वात संथ शतक झळकावणारा संयुक्त खेळाडू बनला आहे. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध ६७ चेंडूत शतक झळकावताना हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता.
क्रिकेट काउंटी (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
ॲडलेड येथील क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध १२६ चेंडूमध्ये १०७ धावा केल्या. त्यात त्याने धवन आणि रैना दोघांसोबत १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले आणि सामना ७६ धावांनी जिंकला. या खेळीसाठी त्याला त्याचा २० एकदिवसीय आणि विश्वचषक सामन्यातील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२४७] दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न येथे, दुसऱ्या सामन्यात तो ४६ धावा करून बाद झाला. त्याने आणखी एक शतकी भागीदारी केली ती सलामीवीर धवनसोबत. भारताने ५० षटकांमध्ये ३०७ धावा केल्या आणि १३० धावांनी विजय मिळवला.
[२११] परंतु त्याच्या सर्व खेळी व्यर्थ गेल्या कारण भारताने मालिका ४-० अशी गमावली. त्यानंतरच्या कसोटीमालिकेमध्ये त्याने ७१.३३ च्या सरासरीने २१४ धावा केल्या.[२१२] वेलिंग्टनच्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी केलेल्या त्याच्या नाबाद १०५ धावांच्या खेळीमुळे ती कसोटी अनिर्णितावस्थेत संपली.[२१३]
Report this page